Marathi News> Live Update
Advertisement
LIVE NOW

Andheri Bypoll Result 2022 Live Updates : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल, ऋतुजा लटके विजयी

Maharashtra Political News: राज्यातल्या बहुचर्चित अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे.

Andheri Bypoll Result 2022 Live Updates : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल, ऋतुजा लटके विजयी
LIVE Blog

Andheri Bypoll Result 2022 : राज्यातल्या बहुचर्चित अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे. (Maharashtra Political News) शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके विरुद्ध नोटा अशी लढत रंगत वाढलेली पाहायला मिळाली. 'नोटा'शी सामना झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, लटके यांनी पहिल्यापासून चांगली आघाडी घेतली ती 19 व्या फेरीपर्यंत कायम होती. त्यामुळे विजय निश्चित मानला जात होता. उद्धव ठाकरे यांच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) शिवसेनेत चैतन्याचे वातावरण आहे. मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे

06 November 2022
06 November 2022 14:07 PM

Andheri Bypoll Result : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल. (Maharashtra Political News) 19 व्या फेरीअंती ऋतुजा लटके  (Rutuja Latke) 66247  मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांच्या विजयाची घोषणाच बाकी आहे.

fallbacks

- ऋतुजा लटके- 66247

- बाला नाडार - 1506

- मनोज नायक - 888

- नीना खेडेकर- 1511

- श्रीमती फरहाना सय्यद- 1087

- मिलिंद कांबळे- 614

- राजेश त्रिपाठी- 1569

आणि 

नोटा - 12776

06 November 2022 14:04 PM

Andheri Bypoll Result: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक 18 वी फेरी 

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल

ऋतुजा लटके - 62335
बाळा नडार - 1485
मनोज नाईक - 875
मीना खेडेकर - 1489
फरहान सय्यद - 1058
मिलिंद कांबळे - 606
राजेश त्रिपाठी - 1550
नोटा - 12691

एकूण - 85089

06 November 2022 14:00 PM

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक  17 वी फेरी 

fallbacks

ऋतुजा लटके -  ६१९५६
बाळा नडार - १३९०
मनोज नाईक - ८४२
मीना खेडेकर - १३९४
फरहान सय्यद - १०००
मिलिंद कांबळे - ५८४
राजेश त्रिपाठी - १४५२
नोटा - १२१६६

एकूण - ८०७८४

06 November 2022 13:24 PM

Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या (Maharashtra Political News) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना 16 व्या फेरीअखेर 58875 मते मिळाली आहेत. तर 'नोटा'चा आकडा पुन्हा वाढला.  नोटाला 11569 मतं

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल - 16 व्या फेरीअंती एकूण मतमोजणी

ऋतुजा लटके -58875
बाळा नाडार -1334
मनोज नाईक - 812
मीना खेडेकर - 1347
फरहान सय्यद - 971
मिलिंद कांबळे - 567
राजेश त्रिपाठी - 1380
नोटा - 11569

एकूण मतमोजणी  - 76855

06 November 2022 13:11 PM

Andheri Bypoll Result : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल. (Maharashtra Political News) 15 व्या फेरीअंती ऋतुजा लटके  (Rutuja Latke) 55946 मतांनी आघाडीवर असल्यातरी 'नोटा'ला 10906 मतं मिळाली आहेत.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -

15 व्या फेरीअंती एकूण मतमोजणी

ऋतुजा लटके - 55946
बाळा नाडार -1286
मनोज नाईक - 785
मीना खेडेकर - 1276
फरहान सय्यद - 932
मिलिंद कांबळे - 546
राजेश त्रिपाठी - 1330
नोटा - 10906

एकूण मतमोजणी  - 73007

06 November 2022 13:07 PM

Andheri Bypoll Result : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल. (Maharashtra Political News) चौदाव्या फेरीअंती ऋतुजा लटके  (Rutuja Latke) 52507 मतांनी आघाडीवर

ऋतुजा लटके -52507
बाळा नाडार -1240
मनोज नाईक - 748
मीना खेडेकर - 1190
फरहान सय्यद - 897
मिलिंद कांबळे - 519
राजेश त्रिपाठी - 1291
नोटा - 10284

एकूण मतमोजणी  - 68676

fallbacks

06 November 2022 13:04 PM

Maharashtra Political News :  अंधेरी पोट निवडणुकीत (Andheri Bypoll Result Live Updates ) विजय निश्चित असल्याने शिवसैनिकांनी दादर येथील शिवसेना भवन येथे जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. ढोल ताशाच्या गजरात शिवसैनिकांनी जल्लोष.

06 November 2022 12:52 PM

Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या (Maharashtra Political News) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना 13 व्या फेरीअखेर 48015 मते मिळाली आहेत. तर 'नोटा'ला 9547 मतं मिळालीत.  

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल - तेराव्या फेरीअंती एकूण मतमोजणी

ऋतुजा लटके - 48015
बाळा नाडार -1151
मनोज नाईक - 708
मीना खेडेकर - 1156
फरहान सय्यद - 859
मिलिंद कांबळे - 499
राजेश त्रिपाठी - 1211
नोटा - 9547

एकूण मतमोजणी  - 63146

fallbacks

06 November 2022 12:43 PM

Maharashtra Political News : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीत 86 हजार मतदान झाले त्यापैकी 59 हजार मतंची मतमोजणी पूर्ण झालीय.

Andheri Bypoll Result: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -

12 व्या फेरीअंती एकूण मतमोजणी

ऋतुजा लटके -45218
बाळा नाडार -1109
मनोज नाईक - 658
मीना खेडेकर - 1083
फरहान सय्यद - 819
मिलिंद कांबळे - 479
राजेश त्रिपाठी - 1149
नोटा - 622

एकूण मतमोजणी  - 59402

06 November 2022 12:34 PM

Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या (Maharashtra Political News) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना 12 व्या फेरीअखेर 45218 मते मिळाली आहेत. तर 'नोटा'ला 8887 मतं मिळालीत. त्यामुळे पुन्हा एकदा लटके विरुद्ध नोटा यांच्यात लढत दिसत आहे. मात्र, यावेळी नोटाला कमी  622 मतं मिळाली.

मिळालेली मतं

ऋतुजा लटके -45218
बाळा नाडार -1109
मनोज नाईक - 658
मीना खेडेकर - 1083
फरहान सय्यद - 819
मिलिंद कांबळे - 479
राजेश त्रिपाठी - 1149
नोटा - 8887

एकूण मतमोजणी - 59402

fallbacks

06 November 2022 12:22 PM

Andheri Bypoll Result: ऋतुजा लटके (Rutuja Latke) या 11 व्या फेरीनंतरही आघाडीवर कायम  असून त्यांना 42343 मतं मिळालीत. 

अकराव्या फेरीअंती एकूण मतं

ऋतुजा लटके -  42343
बाळा नाडार - 1052
मनोज नाईक - 622
मीना खेडेकर - 948
फरहान सय्यद - 753
मिलिंद कांबळे - 455
राजेश त्रिपाठी - 1067
नोटा -8379

एकूण - 55619

fallbacks

06 November 2022 12:13 PM

Andheri Bypoll Result: ऋतुजा लटके (Rutuja Latke) या 10 व्या फेरीनंतरही आघाडीवर कायम  असून त्यांना 37469 इतकी मतं मिळालीत. तर नोटाला 7556 मतं. तर एकाही अपक्ष उमेदवाराला एक हजारापेक्षा जास्त मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांची निवडणूक अनामत रक्कम जप्त होण्याची शक्यता आहे.

fallbacks

06 November 2022 12:09 PM

Andheri Bypoll Result: अंधेरीत मतमोजणी केंद्राबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष. तर अधिकृत घोषणा झाल्यावर (Maharashtra Political News) सर्टिफिकेट घेतल्यावर ऋतुजा लटके या मातोश्रीवर जाणार

06 November 2022 11:53 AM

Maharashtra Political News : ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) या मंदिरात गेल्या असून त्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये जाणार आहेत. ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात आहे, मात्र अधिकृत घोषणा बाकी

06 November 2022 11:51 AM

Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या (Maharashtra Political News) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना 9 फेरीअखेर 32515 मते मिळाली आहेत. तर 'नोटा'ला 6637 मतं मिळालीत.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल - नवव्या फेरीअंती एकूण 

ऋतुजा लटके -  32515
बाळा नाडार - 897
मनोज नाईक - 543
मीना खेडेकर - 863
फरहान सय्यद - 667
मिलिंद कांबळे - 409
राजेश त्रिपाठी - 889
नोटा -6637

एकूण - 43420

fallbacks

06 November 2022 11:30 AM

Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या (Maharashtra Political News) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना 8 फेरीअखेर 29033 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीपासून त्यांची आघाडी कायम आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल -आठव्या फेरीअंती एकूण मतमोजणी

ऋतुजा लटके -29033
बाळा नाडार -819
मनोज नाईक - 458
मीना खेडेकर - 789
फरहान सय्यद - 628
मिलिंद कांबळे - 358
राजेश त्रिपाठी - 787
नोटा - 5655

एकूण मतमोजणी  - 38527

fallbacks

06 November 2022 11:28 AM

Andheri Bypoll Result: सातव्या फेरीअखेर ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना 24955 मते

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल - सातव्या फेरीअंती एकूण मतमोजणी (Maharashtra Political News)

ऋतुजा लटके -24955
बाळा नाडार -733
मनोज नाईक - 416
मीना खेडेकर - 646
फरहान सय्यद - 545
मिलिंद कांबळे - 312
राजेश त्रिपाठी - 679
नोटा - 4712

एकूण मतमोजणी - 32998

06 November 2022 10:54 AM

Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या (Maharashtra Political News) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना सहाव्या फेरीअखेर 21090 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीपासून त्यांची आघाडी कायम  तर 4338 इतकी 'नोटा'ला मतं मिळालीत

fallbacks

06 November 2022 10:50 AM

Andheri Bypoll Result: अंधेरी पोटनिवडणूक (Maharashtra Political News) मतमोजणीत ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांची 17278 मतांची आघाडी  

पाचव्या फेरीअखेर ऋतुजा लटके यांनी आघाडी घेतली आहे. तर नोटालाही पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. नोटाला 3859 मिळालीत.

पाचव्या फेरीअंती एकूण मतं

1- ऋतुजा लटके -  17278
2- बाळा नडार - 570
3- मनोज नाईक - 365
4- मीना खेडेकर - 516
5- फरहान सय्यद - 378
6- मिलिंद कांबळे - 267
7- राजेश त्रिपाठी - 538
नोटा - 3859
एकूण - 23771

06 November 2022 10:39 AM

Andheri Bypoll Result: अंधेरी पोटनिवडणूक (Maharashtra Political News) मतमोजणीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांनी आघाडी घेतली असली तरी नोटालाही मतदारांची पसंती मिळत असल्याने लटके विरुद्ध 'नोटा' याचीच चर्चा अधिक

fallbacks

 

06 November 2022 10:27 AM

Andheri Bypoll Result: चौथ्या फेरीत ऋतुजा लटके यांची आघाडी कायम ।  (Maharashtra Political News) अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल - चौथी फेरी 

1- ऋतुजा लटके -  14648
2- बाळा नडार - 505
3- मनोज नाईक - 332
4- मीना खेडेकर - 437
5- फरहान सय्यद - 308
6- मिलिंद कांबळे - 246
7- राजेश त्रिपाठी - 492

नोटा - 3580
एकूण - 20548

06 November 2022 10:25 AM

Andheri Bypoll Result: तिसऱ्या फेरी अंती ऋतुजा लटके यांना दुसऱ्या फेरीच्या तुलनेत केवळ 4 मते अधिक मिळाली आहेत. तर, नोटाला तिसऱ्या फेरीत दुसऱ्या फेरीपेक्षा  1497 मते अधिक मिळाली आहेत.

Maharashtra Political News : महाराष्ट्र विधानसभेच्या '166 - अंधेरी पूर्व' या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीच्या  मतमोजणीत तिसऱ्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे : 

1- ऋतुजा लटके- 11361  

2 - बाला नाडार - 432

3 - मनोज नाईक - 207

4- मीना खेडेकर- 281

5-  फरहान सय्यद- 232

6- मिलिंद कांबळे- 202

7- राजेश त्रिपाठी- 410

आणि 

नोटा -2967

एकूण मत : 16092

06 November 2022 10:10 AM

Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी तिसऱ्या फेरीतही आघाडी घेतलेय. (Maharashtra Political News) तिसऱ्या फेरीत ऋतुजा लटके यांना 11361 मतं तर 'नोटा'ला 2967  मतं

06 November 2022 09:53 AM

Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दुसऱ्या फेरीत पुन्हा घेतली आघाडी,  दुसऱ्या फेरीनंतर ऋतुजा लटके यांना एकूण मते 12094 (Maharashtra Political News)

दुसऱ्या फेरीत उमेदवारांची मतं

- ऋतुजा लटके- 7817
- बाला नाडार - 339
- मनोज नाईक - 313
- मीना खेडेकवर- 185
- फरहान सय्यद- 185
- मिलिंद कांबळे- 136
- राजेश त्रिपाठी- 223
- नोटा -1470

06 November 2022 09:36 AM

Andheri Bypoll Result: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Maharashtra Political News Update) मतमोजणी पहिला फेरीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी आघाडी घेतली तर नोटाला दुसऱ्या पसंतीची मते, नोटाला 622 मतं तर सहा अपक्ष उमेदवारांना केवळ 725 मतं

06 November 2022 09:22 AM

Andheri Bypoll Result: Maharashtra Political News  - उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना 4277 मतं तर 'नोटा'ला 622 मतं. अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांना 79 मतं

06 November 2022 09:10 AM

Andheri Bypoll Result: EVM यंत्रातील मतांच्या मतमोजणीलाही सुरुवात झाली आहे.(Maharashtra Political News) मतमोजणीसाठी 14  टेबल आहेत. एकूण 19 फेऱ्या होणार, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट

06 November 2022 08:51 AM

Andheri Bypoll Result: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर मजमोजणीच्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केलेय. ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.

06 November 2022 08:45 AM

Andheri Bypoll Result: अंधेरीतील मतमोजणीची माहिती 'एलसीडी स्क्रीन'वर । प्रत्येक फेरीअंती मतगणनेची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे आणि मतमोजणी केंद्राच्या बाहेर लावण्यात आलेल्या 'एलसीडी स्क्रीन'वर दाखविण्यात येत आहे

Maharashtra Political News : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल, कोण मारणार बाजी?

06 November 2022 08:43 AM

Andheri Bypoll Result: 8.30 वाजता मोजणीला सुरुवात झाली आहे. EVMच्या मतमोजणीसाठी 14  टेबल असणार आहेत. मतमोजणीच्या एकूण 19 फेऱ्या होतील. मात्र, भाजपच्या मुरजी पटेल यांनी अगोदरच माघार घेतल्याने ही निवडणूक एकतर्फी झाली होती. त्यामुळे मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या तीन ते चार तासांमध्येच निकाल स्पष्ट होईल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज 

06 November 2022 08:25 AM

Andheri Bypoll Result: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पोस्टल मतमोजणीला सुरुवात

 Maharashtra Political News : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल, कोण मारणार बाजी?

06 November 2022 08:24 AM

Andheri Bypoll Result: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाची मोठी उत्सुकता आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

Read More