Marathi News> Live Update
Advertisement
LIVE NOW

Live Update : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Live Update : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
10 October 2022
10 October 2022 23:07 PM

Aaditya Thackeray on New Party Symbol: 'मशाल चिन्ह घेऊन महाराष्ट्रभर जाऊ', माजी मंत्री आदित्य ठाकरेंचा निर्धार, आम्ही सत्याच्या बाजूने लढत राहू- आदित्य ठाकरे 

10 October 2022 22:42 PM

Eknath Shinde on New Party Name: 'बाळासाहेबांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा विजय', आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार- एकनाथ शिंदे, 'मशाली अन्यायाविरोधात पेटल्या पाहिजेत', एकनाथ शिंदेंचा उध्दव ठाकरेंना टोला.

10 October 2022 21:24 PM

New Symbol to Thackeray Group: ठाकरे गटाकडून 'मशाल' चिन्ह प्रसिध्द, ओमराजे निंबाळकर यांच्याकडून सेलिब्रेशन, नव्या चिन्हाचं आतषबाजीने स्वागत.

10 October 2022 18:42 PM

New Symbol to Political Party :  शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' नाव, ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' नाव, ठाकरे गटाला 'मशाल' चिन्ह मिळालं, शिंदेंना नव्यानं चिन्ह सुचवावं लागणार.

10 October 2022 18:11 PM

Andheri Election : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू, एका जागेसाठी अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक.

Read More