Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अहमदनगरमध्ये आजी-माजी आमदारांना मोठा झटका

 आजी-माजी आमदारांना मोठा झटका.  

अहमदनगरमध्ये आजी-माजी आमदारांना मोठा झटका

अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने आजी-माजी आमदारांना झटका दिला आहे. भाजपच्या आमदारांसह राष्ट्रवादीच्या आमदारांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. शस्त्राचा भविष्यात गैरवापर होण्याची शक्‍यता असल्याने परवाने रद्द करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

fallbacks

भाजप आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, राष्ट्रवादीचे माजी आमदार दादा कळमकर यांच्यासह शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती सचिन जाधव या सहा जणांचा शस्त्र रवाना जिल्हाधिकार्‍यांनी  रद्द केला आहे.

Read More