Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

 महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक हालचाली घडल्या आहेत. 

महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक हालचाली घडल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमोर हा शपथविधी सोहळा पार पडला.

 

 

Read More