Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मान्यवरांच्या उपस्थितीत 'संघर्षातून यशाकडे' पुस्तकाचे प्रकाशन

शिक्षणक्षेत्रात मुशाफिरी करतांना भाऊसाहेबांना आलेल्या अनुभवांवर या पुस्तकांत भाष्य करण्यात आलंय.

मान्यवरांच्या उपस्थितीत 'संघर्षातून यशाकडे' पुस्तकाचे प्रकाशन

अकोला: 'संघर्षातून यशाकडे' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अकोल्यात रविवारी पार पडला. अकोल्यातील शिक्षणतज्ञ आणि ज्योती विद्यालयाचे संस्थापक भाऊसाहेब जानोळकरांचं हे आत्मचरित्र आहे. या कार्यक्रमाला राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील,  झी २४ तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर, जेष्ठ साहित्यिक डाँ. विठ्ठल वाघ यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शिक्षणक्षेत्रात मुशाफिरी करतांना भाऊसाहेबांना आलेल्या अनुभवांवर या पुस्तकांत भाष्य करण्यात आलंय.

 

Read More