Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अमरावतीत काँग्रेस- भाजपा मध्ये थेट लढत

काँग्रेस- भाजपा मध्ये थेट लढत होऊन या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

अमरावतीत  काँग्रेस- भाजपा मध्ये थेट लढत

अमरावती : गेल्या सहा वर्षांमध्ये संख्याबळ वाढल्याने भाजपसाठी अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेची निवडणूक सहजसाध्य वाटत असताना काँग्रेस ने स्थानिक सक्षम उमेदवार दिल्याने काँग्रेस- भाजपा मध्ये थेट लढत होऊन या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. जिल्हय़ाचे पालकमंत्री प्रवीण पोटे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.  त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे अनिल मधोगरिया यांच्यात सरळ लढत होत आहे.

 

Read More