Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ

नांदुरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात  भाजप कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. 

 बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ

बुलढाणा : बुलढाण्यातील नांदुरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात  भाजप कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. 

केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या कार्यक्रमात नियोजनशून्य व्यवस्थेमुळे कार्यकर्त्यांची बसण्याची व्यवस्था नव्हती.

त्यामूळे कार्यकर्त्यांनी गुजबूज करायला सुरूवात केली हळूहळू हा प्रकार वाढत गेला व गोंधळ निर्माण झाला.

पोलिसांच्या तत्परतेमुळे गोंधळाला सावरण्याला मदत झाल्यानं स्थिती पूर्ववत झाली.

 
 

Read More