Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

भाजप खासदार उदयनराजे अजित पवारांच्या भेटीला

 भाजप खासदार उदयनराजे भोसले अजित पवार यांच्या भेटीला 

भाजप खासदार उदयनराजे अजित पवारांच्या भेटीला

पुणे : राजकीय वर्तुळातून आताची सर्वात मोठी बातमी येत आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले अजित पवार यांच्यात भेट झाल्याची माहिती मिळाली आहे. 

पुण्यातील सर्टिक हाऊसमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. उदयनराजे आणि उपमुख्यमंत्री यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना मोठं उधाण आलं आहे. 

कामानिमित्त भाजप खासदार उदयनराजे भोसले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेट घेतल्याची माहिती उदयनराजे यांनी दिली आहे. 

 

बातमी अपडेट होत आहे.

Read More