Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

तलवारीने केक कापणे पडलं महागात

तलवारीने केक कापला आणि तुरुंगात गेला

तलवारीने केक कापणे पडलं महागात

सांगली : स्टीलच्या तलवारीने वाढदिवसाचा केक कापणे आणि तो व्हिडिओ व्हाट्सअॅप वर व्हायरल करणे एका तरुणाला महागात पडले आहे. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील बिलाल मुबारक मणेर या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

हा तरुण इस्लामपूर पोलिसांना पेट्रोलिंग करताना संशयितरित्या आढळून आला. दरम्यान स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे छोटी तलवार आढळली आहे.

Read More