Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

एक्सप्रेस वेवर कारचा चेंदामेंदा, तीन जागीच ठार

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खालापूरजवळ एका कारला भीषण अपघात झालाय. या अपघातात कारचा चेंदामेंदा झालाय.  

एक्सप्रेस वेवर कारचा चेंदामेंदा, तीन जागीच ठार

मुंबई : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खालापूरजवळ एका कारला भीषण अपघात झालाय. या अपघातात कारचा चेंदामेंदा झालाय.  

या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झालेत तर दोन जण गंभीर जखमी झालेत. 

धामनी गावाजवळ कारनी टेम्पोला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. 

जखमींना अधिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.  

Read More