Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

तुर्भे रेल्वे स्टेशनवर मुलीचा विनयभंग, सीसीटीव्हीत कैद

तुर्भे रेल्वे स्टेशनवर एका मुलीचा विनयभंग करण्यात आलाय. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलीय. 

तुर्भे रेल्वे स्टेशनवर मुलीचा विनयभंग, सीसीटीव्हीत कैद

नवी मुंबई : तुर्भे रेल्वे स्टेशनवर एका मुलीचा विनयभंग करण्यात आलाय. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलीय. 

गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता एक तरुणी तुर्भे रेल्वे स्थानकात प्लँटफॉर्म नंबर दोन वर चालत होती. त्यावेळी पाठीमागून येऊन या नराधमानं तिचा विनयभंग केला.

हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. त्याचवेळी सीसीटीव्ही रुममध्ये हा प्रकार दिसताच रेल्वे पोलिसांनी तात्काळ या नराधमाला ताब्यात घेतलं.  नरेश जोशी असं त्याचं नाव आहे. हा विकृत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 

Read More