एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली. ओएमसींनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 33.50 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. गेल्या महिन्यातही किमती 58.50 रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. हे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलं नाही.