Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुण्यात सिलिंडर स्फोट होऊन भीषण आग

 भवानी पेठेतील काशेवाडी येथे भीषण आगीची घटना घडली आहे. सिलिंडर स्फोट झाल्याने ही भीषण आग लागली आहे. 

पुण्यात सिलिंडर स्फोट होऊन भीषण आग

पुणे : शहरातील भवानी पेठेतील काशेवाडी येथे भीषण आगीची घटना घडली आहे. सिलिंडर स्फोट झाल्याने ही भीषण आग लागली आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आगीची तीव्रता लक्षात येत आहे. आग विझविण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, येथे अरुंद रस्ते असल्याने अग्निशमन दलाला पोहोचण्यास मोठी कसरत करावी लागली. तर सिलिंडरचे स्फोट होत आहेत. त्यामुळे आगीवर नियंत्रण आणण्यात अडचण येत आहे.

 

Read More