Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Pimpri-Chinchwad: उपमहापौरांची निवड पण समर्थकांनी का तोडले नियम

शहराच्या उपमहापौरपदी हिराबाई घुले यांची आज औपचारिक निवड झाली. शहरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत

Pimpri-Chinchwad: उपमहापौरांची निवड पण समर्थकांनी का तोडले नियम

पिंपरी चिंचवड : शहराच्या उपमहापौरपदी हिराबाई घुले यांची आज औपचारिक निवड झाली. शहरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असताना नवनिर्वाचित उपमहापौर हिराबाई घुले यांना मात्र त्याचा विसर पडला! उपमहापौर कक्षात अक्षरशः घुले यांचे बोपखेल गाव अवतारल्याचे चित्र महापालिकेत पाहायला मिळाले..!

शुभेच्छा देण्यासाठी महिलांची अक्षरशः रांगा लागल्या होत्या...! तिसऱ्या मजल्यावर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली..! उपमहापौरांनी मात्र बोपखेल गावात खूप वर्षांनी मोठे पद मिळाले त्यामुळे प्रेम व्यक्त करण्यासाठी एवढी गर्दी झाल्याचं म्हटलं आहे.

 

Read More