Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

धुळे शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

Dhule Family Sucide: एकाच कुटुंबातील आई-वडिलांचा दोघा मुलांनी आत्महत्या केली आहे. 

धुळे शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

Dhule Family Sucide: एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची घटना धुळ्यातून समोर आली आहे.यामुळे संपूर्ण शहर हादरलंय. धुळे शहरातील समर्थ कॉलनीमध्ये ही घंटना उजेडास आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.  

एकाच कुटुंबातील आई-वडिलांचा दोघा मुलांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्यच कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस कुटुंबाच्या नातेवाईकांकडे चौकशी करत आहे. 

Read More