Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

धुळे महानगरपालिका, राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

धुळे महानगरपालिकेवर वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला  धक्का देत भाजपाने स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणूकीत सभापती पदावर विजय मिळविला आहे. 

धुळे महानगरपालिका, राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

धुळे : धुळे महानगरपालिकेवर वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला  धक्का देत भाजपाने स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणूकीत सभापती पदावर विजय मिळविला आहे. 

या निवडणूकीत भाजपाच्या वालीबेन मंडोरे यांना 8 तर कमलेश देवरे यांना 7 मते मिळाली. एका मताने भाजपाच्या वालीबेन मंडोरे यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड झाली.

Read More