Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'दुधाळी प्रकल्पा'तील सहा कामगार गुदमरून बेशुद्ध

कोल्हापुरात सहा कामगार गुदमरून बेशुद्ध पडल्याची घटना घडलीय.

'दुधाळी प्रकल्पा'तील सहा कामगार गुदमरून बेशुद्ध

कोल्हापूर : कोल्हापुरात सहा कामगार गुदमरून बेशुद्ध पडल्याची घटना घडलीय.

कोल्हापूर महापालिकेच्या दुधाळी जल शुद्धीकरण प्रकल्पात हा प्रकार घडला. पाण्याची टाकी रंगवण्यासाठी ते सुमारे 100 फूट खाली उतरले होते. त्यावेळी ते गुदमरले आणि बेशुद्ध पडले. 

या सहाही कामगारांना कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
 

Read More