Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

चर्चेतल्या पुणेरी पाट्यांचं प्रदर्शन!

पुणेकराच्या स्वभावाबरोबरच त्यांच्या बुद्धीमत्तेचं दर्शन हे पुणेरी पाट्यांमधून घडत असतं.

चर्चेतल्या पुणेरी पाट्यांचं प्रदर्शन!

पुणे : पुणेकराच्या स्वभावाबरोबरच त्यांच्या बुद्धीमत्तेचं दर्शन हे पुणेरी पाट्यांमधून घडत असतं. त्यामुळे या पुणेरी पाट्या नेहमीच चर्चेचा विषय राहिल्या आहेत. हल्ली तर सोशल मीडियावरील पुणेरी पाट्यांनी मानाचं स्थान मिळवलं. बघणार्याचं लक्ष अगदी सहज वेधून घेणाऱ्या पुणेरी पाट्यांचं प्रदर्शन पुण्यात भरलंय. यशवंतराव चव्हाण कलादालनात रविवार संध्याकाळपर्यंत हे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. 

Read More