Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मुंबई विमानतळावर 24 कोटींचा गांजा जप्त; सीमाशुल्क विभागाकडून 3 गांजा तस्करांना अटक

मुंबई विमानतळावर 24 कोटींचा गांजा जप्त; सीमाशुल्क विभागाकडून 3 गांजा तस्करांना अटक

मुंबई विमानतळावर तब्बल 24 कोटींचा गांजा जप्त करण्यात आला. सीमाशुल्क विभागानं ही कारवाई केलीये. या प्रकरणी थायलंडहून मुंबईल आलेल्या तिघांना अटक करण्यात आलीये. त्यांच्याकडून 24 किलो 96 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 24 कोटी 66 लाख रुपये आहे. आरोपींकडून भारतातून दुबईला नेण्यात येत असलेलं परकीय चलन आणि हिरेही जप्त करण्यात आलेत.

 

Read More