Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'हिंदी सक्तीवर सरकारची हुकूमशाही दिसतेय, निर्णय मागे घेत नाही तोवर आंदोलन सुरुच'- उद्धव ठाकरे

'हिंदी सक्तीवर सरकारची हुकूमशाही दिसतेय, निर्णय मागे घेत नाही तोवर आंदोलन सुरुच'- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंनीही हिंदी सक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेतली. हिंदी सक्ती करुन भाजपकडून राज्यात भाषिक आणीबाणी लादण्याचा प्रयत्न सुरु आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. भाजपकडून हुकूमशाही लादण्याची पावलं आहेत असा आरोपही ठाकरेंनी केला. इतर कुठलीही भाषा सक्तीने लादून घेणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

Read More