Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

हिंदु रक्षा समितीतर्फे रामरक्षा पठणाचा सोहळा

नागपुरात आज हिंदु रक्षा समितीतर्फे महिलांच्या सामूहिक रामरक्षा पठणाचा सोहळा पार पडला.

हिंदु रक्षा समितीतर्फे रामरक्षा पठणाचा सोहळा

नागपूर : नागपुरात आज हिंदु रक्षा समितीतर्फे महिलांच्या सामूहिक रामरक्षा पठणाचा सोहळा पार पडला.  बडकस चौकात  सकाळी शिरपूरकर राम मंदिरासमोर सामुहिक रामरक्षा पठणाच्या उपक्रमात शेकडो महिलांनी सहभाग घेतला असून गेल्या तेरा वर्षांपासून महिलांच्या रामरक्षा पठणाचा उपक्रम होत आहे. 

उपक्रमाला २००५ पासून सुरुवात

महिलांनी एकत्र येऊन रामरक्षा पठणाचा हा सोहळा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. सामूहिक रामरक्षा पठणाच्या या उपक्रमाला २००५ पासून सुरुवात झाली होती आता त्याला  भव्य स्वरूप मिळालं आहे.

Read More