वनोजा कारंजा दरम्यान पुण्यावरून नागपूरच्या उमरेडला जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी डिव्हायडरला धडकून अपघात झाला. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर तीन जण गंभीर जखमी झालेत. जखमींना वाशिम इथं उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.