Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नागपूर मेट्रोचं काम करताना ब्रिजची लोखंडी फ्रेम कोसळली

मेट्रोचे काम सुरु असताना ब्रिजची लोखंडी फ्रेम कोसळल्याने एका कारचे मोठं नुकसान झालंय.

नागपूर मेट्रोचं काम करताना ब्रिजची लोखंडी फ्रेम कोसळली

नागपूर : नागपूर मेट्रोचं काम सुरु असताना एक दुर्घटना घडलीय.  मेट्रोचे काम सुरु असताना ब्रिजची लोखंडी फ्रेम कोसळल्याने एका कारचे मोठं नुकसान झालंय. नागपूरच्या सेंट्रल एव्हेन्यू दारोडकर चौकाजवळ ही दुर्घटना घडलीय. पहाटेच्या सुमारास मेट्रोचं काम सुरु असताना या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीय. 
 

Read More