Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पालघरमध्ये कोकण सरस विक्री आणि प्रदर्शन २०१७ चं आयोजन

पालघरमध्ये कोकण सरस विक्री आणि प्रदर्शन २०१७ चं आयोजन करण्यात आलं आहे. 

पालघरमध्ये कोकण सरस विक्री आणि प्रदर्शन २०१७ चं आयोजन

पालघर : पालघरमध्ये कोकण सरस विक्री आणि प्रदर्शन २०१७ चं आयोजन करण्यात आलं आहे. 

महिला बचत गट सहभागी

या प्रदर्शनाचं उद्घाटन पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते करण्यात आलं. या महोत्सवात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक या सहा जिल्ह्यांतले महिला बचत गट सहभागी झाले आहेत. 

सहा जिल्ह्यांचे १२२ स्टॉल

महिला बचत गट, उत्पादक तसंच ग्राहक यांच्यामधली साखळी कमी करुन उत्पादकांचा माल थेट ग्राहकांच्या दारात पोहोचवणं ही संकल्पना राबवण्याकरता या मोहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात सहा जिल्ह्यांचे १२२ स्टॉल मांडण्यात आले आहेत. 

Read More