Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कोल्हापूर - कर्नाटक बससेवा बंद

पुढील आदेश येईपर्यंत बससेवा बंद

कोल्हापूर - कर्नाटक बससेवा बंद

कोल्हापूर : कोल्हापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या आणि कर्नाटकातून कोल्हापूरात येणाऱ्या सर्व बस रद्द करण्यात आल्या आहेत. सीमा प्रश्नावरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी मध्यरात्रीपासून सर्व बस रद्द करण्यात आल्या आहेत.

तणाव आणि नुकसान टाळण्यासाठी पोलिसांच्या आदेशाने बससेवा बंद करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत बस सेवा सुरू न करण्याचे आदेश दिले आहेत. 

  

Read More