Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आरसी गँगच्या टोळीकडून दुकानदाराला मारहाण

 आरसी गँगच्या टोळीकडून एका दुकानदाराला प्रचंड मारहाण

आरसी गँगच्या टोळीकडून दुकानदाराला मारहाण

कोल्हापूर : भिशी व्यवहाराच्या रकमेच्या वसुलीसाठी आरसी गँगच्या टोळीकडून एका दुकानदाराला प्रचंड मारहाण करण्यात आली. कोल्हापुरातल्या जुना राजवाडा या परिसरात हा प्रकार घडला. मारहाणीत पंढरीनाथ रामचंद्र कदम हे जबर जखमी झालेत. 

आरसी गॅंग वर पोलिसांनी अनेकदा कारवाई केली. पण गावगुंड सुधारत नाहीत. पैसे उकळण्याचा प्रयत्न केला गेला. हे गुंड पोलिसांच्या रडारवर असून आरसी गॅंगचा बंदोबस्त करणे हे पोलिसांसमोरचे आव्हान आहे.

Read More