Mockdrill : केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सनुसार देशभरात आणि राज्यातही ठिकठिकाणी मॉकड्रिल.. मुंबई आणि पुण्यात मॉकड्रिल केलं जातंय.. युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी काय काळजी घ्यावी याची तयारी या मॉकड्रिलमधून घेतली जातीये.. मॉकड्रिलच्या माध्यमातून जनजागृती.
Masood Azhar Family Funeral : भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याचं कुटुंब मारलं गेलंय.. मौलाना मसूद अझहरच्या मोठ्या बहिणीसह मौलाना कशफचं संपूर्ण कुटुंब या हल्ल्यात ठार झालंय.. दहशतवादी अझहरच्या कुटुंबातील सदस्यांवर आजच अंत्यसंस्कार करण्यात आले... अझहरचा एक जवळचा सहकारी, त्याची आई आणि इतर दोन जवळचे सहकारी देखील भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये मारले गेलेत.
Sanjay Raut : पहलगामचा बदला घेतल्याने आमची छाती अभिमानाने फुललीये. हा फक्त ट्रेलर असल्याचं संजय राऊत म्हणाले.. तसेच त्यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर त्यांनी भारतीय सैन्यांचं अभिनंदन केलंय...
'युद्ध हे हल्ल्याचं उत्तर होऊ शकत नाही'
ऑपरेशन सिंदूरवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया
'मॉकड्रिलपेक्षा कोम्बिंग ऑपरेशनची गरज'
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रतिक्रिया
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमधील शाळा बंद
इस्लामाबादमधील शाळा बंद करण्याचा निर्णय
भारताकडून आणखी हल्ल्याची पाकिस्तानला भीती
पंजाब प्रांतानंतर इस्लामाबादमधील शाळाही बंद
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तान घाबरला
संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचं विधान
भारतानं ऑपरेशन सिंदूर थांबवावं- आसिफ
आम्ही कुठलाही हल्ला करणार नाही- आसिफ
परदेशी मीडियाशी आसिफ यांचा संवाद
पाकिस्तानचा चीनला मोठा धक्का
पाकिस्तानला चीनची साथ नाहीच
'आम्ही कुठल्याही दहशतवादाविरोधात'
दहशतवाद जगासाठी धोकादायक - चीन
अवघ्या 23 मिनिटांत 'ऑपरेशन सिंदूर'
23 मिनिटांत 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त
भारतीय सैन्यानं पाकला शिकवला धडा
इस्रायलचा भारताला पाठिंबा
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताला पाठिंबा
'भारताला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार'
इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांचं ट्विट
भारताकडून पाकविरोधात 'ऑपरेशन सिंदूर'
पहलगाम हल्ल्याचा भारताकडून बदला
POKतील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले
एअर स्ट्राईकमध्ये 90दहशतवाद्यांचा खात्मा
एअर स्ट्राईक करणारे सर्व पायलट सुरक्षित
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान घाबरला
लाहोर, सियालकोट एअरपोर्ट बंद
48 तासांसाठी दोन्ही एअरपोर्ट बंद
'भारतासोबत कोणतंही युद्ध करु नका'
अमेरिकेचा पाकिस्तानला थेट इशारा
'दहशतवादाविरोधात कारवाईचा भारताला अधिकार
परराष्ट्रमंत्री मार्को रुबियोंचं विधान
मौलाना अझहर मसूदच्या मदरशांवर हल्ले
बहावलपूरमधील मसूदच्या मदरशांवर हल्ले
4 मिसाईल पडल्याचा स्थानिकांचा दावा
भारताकडून पाकविरोधात 'ऑपरेशन सिंदूर'
पहलगाम हल्ल्याचा भारताकडून बदला
पाक आणि POKतील 9 ठिकाणी हल्ले
एअर स्ट्राईक करणारे सर्व पायलट सुरक्षित
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.