Maharashtra Din 2025 Wishes : आज संपूर्ण महाराष्ट्रात 66 वा स्थापना दिवस साजरा करण्यात येतोय. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील लोक हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून मोठ्या उत्साहानं साजरा करत आहेत. त्यानिमित्तानं सगळेच एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. तर अशाच काही शुभेच्छा राजकारणी आणि कलाकारांनी दिल्या आहेत. त्यावर एकदा नजर टाकूया...
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सुनील तटकरेंकडून महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
राज्याला पुढे घेऊन जाऊ;भुजबळांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
नरहरी झिरवळांकडून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा
'महाराष्ट्र टिकला तरच देश टिकेल...'; सपकाळांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
महाराष्ट्र्र दिनानिमित्त राष्ट्रवादीकडून कलाकारांचा सन्मान; चाकणकरांकडून शुभेच्छा
येणारं वर्ष कामगार, जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट जावं';पाटलांकडून शुभेच्छा
दत्तात्रय भरणेंकडून महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या शुभेच्छा
प्रताप सरनाईकांकडून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
आमदार समीर कुणावारांकडून महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा
महाराष्ट्राची भूमी भारताला आधार देणारी'; आव्हाडांकडून शुभेच्छा
अभिनेता शंतनू मोघेंकडून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
'मराठी-महाराष्ट्र धर्म टिकून ठेवा' सारंग साठ्येकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
अभिनेते समीर चौघुलेंकडून महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
'महाराष्ट्राची प्रगतिशील राज्याच्या दिशेने घोडदोड'; राणेंकडून शुभेच्छा
'... म्हणूनच आपण ताट मानेने जगतो आहोत- निशांत शेख
'..हे राज्य मराठी झालं का? मराठी राहीलं का?'; दीपक पवार काय म्हणाले?
लोक कलावंत गणेश चंदनशिवेंकडून महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा