Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मनसेचं तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर; राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार?

मनसेचं तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर; राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार?

मनसेचं आजपासून तीन दिवस राज्यस्तरीय शिबीर आहे. नाशिकच्या इगतपुरीत शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबीराला राज ठाकरे उपस्थित राहणार आहे.  इगतपुरीत काही वेळेत राज ठाकरे पोहोचणार आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली. या मेळाव्यात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असून यावेळी राज ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले.


 

Read More