Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

खासदार सुप्रिया सुळे यांची तलवारबाजी

तलवारबाजी करत स्वसंरक्षणाचं प्रात्याक्षिक

खासदार सुप्रिया सुळे यांची तलवारबाजी

पुणे : पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं रयत शिक्षण संस्थेच्या एसएम जोशी महाविद्यालयातील मुलींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण देण्यात आलं. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी त्यांनीही प्रशिक्षकांसोबत तलवारबाजी करत स्वसंरक्षणाचं प्रात्याक्षिक दाखवलं. आगामी काळात सर्व शाळा महाविद्यालयांत हा उपक्रम राबवणार असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं.

 

Read More