Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

MPSC लेखी परीक्षेचा निकाल जाहीर, येथे पाहा संपूर्ण निकाल

राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

MPSC लेखी परीक्षेचा निकाल जाहीर, येथे पाहा संपूर्ण निकाल

MPSC Result : राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 (जा. क्र. 60/2021) लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. यानंतर आता मुलाखती होणार होणार आहेत. मुलाखतीत पात्र उमेदवारांचा निकाल मोबाईल वर कळवण्यात येणार आहे. (STATE SERVICES MAIN EXAMINATION - 2020 RESULT)

MPSC लेखी परीक्षेचा संपूर्ण निकाल :  https://mpsc.gov.in/downloadFile/english/4714

Read More