Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

एकादशी असल्याने बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय

पंढरपूरच्या मुस्लिम समाजाने बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. 

एकादशी असल्याने बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय

सोलापूर : श्रावण महिन्यातील एकादशी आणि मुस्लिम समाजाचा बकरी ईदचा सण एकाच दिवशी आल्याने पंढरपूरच्या मुस्लिम समाजाने बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. 

देशात सध्या असहिष्णुतेचे वातावरण असताना पंढरपूरच्या मुस्लिम समाजाने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे. पुढील दोन दिवसात बकऱ्याची कुर्बानी दिली जाणार असल्याची माहिती मक्का मस्जिद पेशईमाम हाफिज हसनेन शेख यांनी दिलीय. 

Read More