Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणाचं गूढ; पोस्टमार्टम रिपोर्ट आज येण्याची शक्यता

शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणाचं गूढ; पोस्टमार्टम रिपोर्ट आज येण्याची शक्यता

अभिनेत्री, मॉडेल शेफालीच्या मृत्यूचं गूढ वाढलंय. तिचा मृत्यू हृदविकाराच्या झटक्याने झाला. सौंदर्य राखणा-या औषधांमुळे झाला की इतर कोणत्या कारणांमुळे याचा शोध पोलीस घेतायत. आतापर्यंत पोलिसांनी 14 जणांचे जबाब नोंदवलेत. तर सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतलंय. आज तिचा पोस्टमार्टम रिपोर्टही यण्याची शक्यता आहे

 

Read More