Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मुंबईत नवाब मलिक यांच्या जावयाचा भीषण अपघात, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ICU मध्ये दाखल

Sameer Khan Accident:राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात झाला आहे. 

मुंबईत नवाब मलिक यांच्या जावयाचा भीषण अपघात, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ICU मध्ये दाखल

Sameer Khan Accident:राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात झाला आहे. समीर खान असे त्यांचे नाव आहे. कार चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की समीर खान यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. समीर खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुंबईतील कुर्ला येथे ही घटना घडली.

Read More