Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

माओवाद्यांनी खबरी असल्याच्या संशयावरून केली एकाची हत्या

 पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन माओवाद्यांनी पांडुरंग पदा यांची हत्या केलीय. 

माओवाद्यांनी खबरी असल्याच्या संशयावरून केली एकाची हत्या

गडचिरोली : गडचिरोलीत माओवाद्यांनी एकाची गोळ्या झाडून हत्या केलीय. पांडुरंग पदा असं या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन माओवाद्यांनी पांडुरंग पदा यांची हत्या केलीय. पांडुरंग पदा हे धानोरा तालुक्यातील होरेकसा इथले रहिवासी आहेत. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडलीय. 
Read More