Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'उंदीर खरेदीतही भाजपचा भ्रष्टाचार'

पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला कोसळून भाजपची सत्ता येऊन आज बरोबर एक वर्ष झालं.

'उंदीर खरेदीतही भाजपचा भ्रष्टाचार'

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला कोसळून भाजपची सत्ता येऊन आज बरोबर एक वर्ष झालं.

पण, या एका वर्षात भाजपने जनतेचा भ्रमनिरास केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय... तर पुढील २५ वर्ष आम्हीच सत्तेत राहू असा दावा भाजपने केलाय. 

भाजपच्या काळात महापालिकेच्या भ्रष्टाचाराची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयात गेली. रस्त्यांची कामं असोत... की उंदीर खरेदी... प्रत्येक कामात भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. 

या महापालिकेच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट कारभार झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत. 

Read More