Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

निराधार आजीबाईंच्या मदतीसाठी पोलीस आले धावून​

न्यायालयाचे या वृद्ध महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे आदेश 

निराधार आजीबाईंच्या मदतीसाठी पोलीस आले धावून​

विरार : विरारमध्ये खाकी वर्दीतली माणुसकी पहायला मिळाली. विरार पोलीस गेल्या काही दिवसांपासून आपल्या रोजच्या कामासोबत एका ७५ वर्षीय निराधार आजीबाईची सेवा करत होते. तिचा कुणी सांभाळ करत नाही म्हणून पोलिसांनीच न्यायालयात दाद मागितली. शेवटी न्यायालयानं या वृद्ध महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे आदेश दिले.

यानंतर, पोलिसांनी या आजीबाईंना ठाण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. 

Read More