Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शरद पवारांच्या सांगण्यामुळे एकबोटेंवर कारवाई नाही - प्रकाश आंबेडकर

 भारिप बहुजन महासंघाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्यासोबतीनं एकत्र निवडणूक लढवायची नाही अशी भूमिका मेळाव्यात घेण्यात आली.

शरद पवारांच्या सांगण्यामुळे एकबोटेंवर कारवाई नाही - प्रकाश आंबेडकर

मुंबई :  २००१ साली राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांनी एकबोटे यांच्या संघटनेवर कारवाई करू नये म्हणून भूमिका घेतली होती.

शरद पवार यांनी मिलिंद एकबोटेंवर कारवाई करू नये असं सांगितलं होतं. 

इशारा दिला 

जातीयवादी म्हणून इतरांवर आरोप करणा-या शरद पवारांनी सत्तेत असताना काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे या विषयी आपल्याला जास्त बोलायला त्यांनी लावू नये, असा इशाराच प्रकाश आंबेडकरांनी दिला. 

राज्यस्तरीय मेळावा

 भारिप बहुजन महासंघाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्यासोबतीनं एकत्र निवडणूक लढवायची नाही अशी भूमिका मेळाव्यात घेण्यात आली.

Read More