Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

स्वतंत्र विदर्भासाठी राजीनाम्याची तयारी: डॉ. आशिष देशमुख

स्वतंत्र विदर्भासाठी गरज पडली तर राजीनामा देण्याची घोषणा भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली आहे.

स्वतंत्र विदर्भासाठी राजीनाम्याची तयारी: डॉ. आशिष देशमुख

 नवी दिल्ली: स्वतंत्र विदर्भासाठी गरज पडली तर राजीनामा देण्याची घोषणा भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली आहे.

विदर्भाला विरोध करणारी शिवसेना स्वबळावर लढणार असेलच तर भाजपनं वेगळं विदर्भ राज्य करावं, असा सल्लाही देशमुखांनी दिलीय... त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी...

Read More