Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

एसटीची ३० टक्के भाडेवाढ करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव

एसटी प्रशासनाने ३० टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव आणला आहे.

एसटीची ३० टक्के भाडेवाढ करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव

मुंबई : एसटी प्रशासनाने ३० टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव आणला आहे. इंधनाच्या वाढत्या किंमती, कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमुळे येणारा आर्थिक बोजा, वाहनांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किंमती तसेच महामार्गावरील टोल दरामध्ये झालेली वाढ लक्षात घेता एसटी प्रशासनाने हा प्रस्ताव आणलाय. एसटी महामंडळाचे अध्यक्ष यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यानंतर किती टक्के भाडे दरवाढ होते हे स्पष्ट होणार आहे.

Read More