Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

पुणे : पुणे महापालिकेच्या जलतरण तलावात पोहायला गेला असताना  एकाचा बुडून मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी ५ च्या दरम्यानची घटना आहे. तळजाई टेकडीवरील तलावात 21वर्षीय प्रफुल्ल वानखेडे मित्रांसोबत पोहायला गेला होता. घटनास्थळी जीवरक्षक तैनात असतुनही ही घटना घडली. नातेवाईकांनी तलावाच्या व्यवस्थापनावर हलगर्जीपणाचा आरोप केलाय.

Read More