Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुण्यात घडली भयानक घटना; कुत्रीवर लैंगिक अत्याचार; CCTV फुटेजमध्ये दे दिसले ते पाहून पोलिसही हादरले

  पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.  एका विकृत व्यक्तीने चक्क कुत्र्यावरच अनैसर्गिक अत्याचार केला आहे. या नराधमाचे सर्व भयानक कृत्य CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी विकृताला अटक केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

पुण्यात घडली भयानक घटना; कुत्रीवर लैंगिक अत्याचार; CCTV फुटेजमध्ये दे दिसले ते पाहून पोलिसही हादरले

Pune Crime News :  पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.  एका विकृत व्यक्तीने चक्क कुत्र्यावरच अनैसर्गिक अत्याचार केला आहे. या नराधमाचे सर्व भयानक कृत्य CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी विकृताला अटक केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

पुण्याच्या हडसपर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. हलीमुद्दीन शेख असे आरोपीचे नाव आहे.  मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. सध्या तो हडपसरमधील हांडेवाडी परिसरात राहतो. तो एका व्यक्तीकडे काम करत होता आणि तिथेच राहत होता. घराचा मालक कामानिमित्ताने बाहेर गेला होता. यावेळी मालकाचा पाळीव कुत्रा आणि   हलीमुद्दीन शेख असे असे दोघेच घरी होते. 

संबंधित कुत्र्याचे मालक घरी परतल्यानंतर कुत्र्याच्या वागणुकीमध्ये अचानक बदल जाणवू लागला. यामुळे मालकाला शंका आली. त्यानंतर त्याने घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्याला धक्काच बसला. हलीमुद्दीन शेख हा कुत्रीसह अमानवी कृत्य करत असल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसून आले. मालकाने तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून CCTV फुटेज पाहिले असता पोलिसही हादरले.  CCTV फुटेजमध्ये   हलीमुद्दीन शेख हा कुत्रीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी काळेपडळ पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मानवी दातांना शस्त्र मानले जाऊ शकत नाही, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे चावा घेतल्यानंतर दखलपात्र गुन्हा नोंदवता येणार नाहीयं... तर  मानवी दातांनी चावणं,  यापुढे अदखलपात्र गुन्हा ठरणार आहे.
व्यवसायाने वकील असणाऱ्या तानाजी सोलनकर आणि माया सोलनकर यांच्यात मालमत्तेचा वाद होता. यावरून त्यांच्यात भांडण झाले. माया यांनी आरोप केला की, वकील सोलनकर यांनी माया आणि तिचा भाऊ लक्ष्मण यांच्या हाताला चावा घेतला आणि त्यामुळे त्यांना दुखापत झाली.. या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले...

Read More