Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

जेजुरीजवळ भीषण अपघात, अपघातात ५ मजुरांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघाता ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

जेजुरीजवळ भीषण अपघात, अपघातात ५ मजुरांचा मृत्यू

पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघाता ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

टँकरने उसाच्या ट्रॅक्टरला धडक दिली आहे. या अपघातात ५ मजुरांचा मृत्यू झाला आहे तर ९ जखमी झाले आहेत. 

साधारणत: आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. 

हे कामगार नेमके कुठले होते याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. 

Read More