Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

व्हिडिओ: कसा झाला सर्जिकल स्ट्राईक? लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी सांगितला थरार...

झी 24 तासच्या मंथन... शूरा मी वंदिले या कार्यक्रमात लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी हे थरारक अनुभव कथन केलं...

व्हिडिओ: कसा झाला सर्जिकल स्ट्राईक? लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी सांगितला थरार...

लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर : सर्जिकल स्ट्राईकचे शिल्पकार...  भारतीय लष्कराचे एक शूरवीर लढवय्या योद्धा... निंभोरकर यांच्या आर्मीतल्या प्रदीर्घ कारकिर्दीतले थरारक अनुभव ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळाली. झी 24 तासतर्फे गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते पुण्यात लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा पुण्यात सत्कार करण्यात आला. झी 24 तासच्या मंथन... शूरा मी वंदिले या कार्यक्रमात लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी हे थरारक अनुभव कथन केलं...

 

 

Read More