Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

‘हौसेला मोल नसतं’...४५ लाखांचा हेडफोन...!

आता ‘हौसेला मोल नसतं’ असं मानणाऱ्या संगीत शौकिनांसाठी एक खास बातमी.

‘हौसेला मोल नसतं’...४५ लाखांचा हेडफोन...!

पुणे : आता ‘हौसेला मोल नसतं’ असं मानणाऱ्या संगीत शौकिनांसाठी एक खास बातमी. एका हेडफोनची किंमत काय असू शकते? फार तर काही हजार रुपये. पण या क्षेत्रातील सेनहाईझेर कंपनीनं तब्बल ४५ लाख रुपये किंमतीचा हेडफोन लॉन्च केलाय. त्याविषयी जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अरूण मेहेत्रे यांनी.....

Read More