Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

तुकाराम मुंढेंच्या बदलीनंतर पुणेकरांच्या प्रतिक्रिया

पुण्यातल्या पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून तुकाराम मुंढे यांना अखेर हटवण्यात आलंय. त्यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आलीय. 

तुकाराम मुंढेंच्या बदलीनंतर पुणेकरांच्या प्रतिक्रिया

पुणे : पुण्यातल्या पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून तुकाराम मुंढे यांना अखेर हटवण्यात आलंय. त्यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आलीय. 

कठोर निर्णय भोवले?

तोट्यात गेलेल्या पीएमपीएलला शिस्त लावण्यासाठी मुंढेंनी कठोर निर्णय घेतले होते. त्यामुळं त्यांच्यावर टीका झाली होती. तसंच त्यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या अनेक निर्णयांना नगरसेवकांनी तीव्र विरोध केला होता. 

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मात्र मुंढेंनी आपला आपले निर्णय रेटून नेले. त्यामुळे त्यांच्याविरोधात नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्याचीच दखल घेत अखेर मुंढेंना वर्षभराच्या आतच पीएमपीएवरून हटवण्यात आल्याची चर्चा आहे. मुंढेंच्या बदलीबाबत पुणेकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहूयात....

तुकाराम मुंढेंना काय भोवलं ते पाहूयात.....

Read More