Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

राहुल गांधी शेतकरी दादाजी खोब्रागडेंच्या कुटुंबियांच्या भेटीला

राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर

राहुल गांधी शेतकरी दादाजी खोब्रागडेंच्या कुटुंबियांच्या भेटीला

चंद्रपूर : कृषी संशोधनात आपला ठसा उमटवणारे शेतकरी दादाजी खोब्रागडे यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नांदेडमध्ये दाखल झाले. यावेळी कुटुंबीयांचं त्यांनी सांत्वन केलं. राहुल गांधी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास मुंबईतून विशेष विमानाने नागपूरात दाखल झाले. नागपूर विमानतळावर काँग्रेसच्या निवडक नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी विमानतळाच्या गेट पर्यंत येत पक्ष कार्यकर्त्यांचं अभिवादन स्वीकारुन हेलिकॉप्टरने दादाजी खोब्रागडे यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड गावासाठी रवाना झाले होते. 

Read More