Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळली

 मुंबई - पुणे एक्सप्रेसवर दरड कोसळल्याची घटना नुकतीच समोर येत आहे.

मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळली

मुंबई : मुंबई - पुणे एक्सप्रेसवर दरड कोसळल्याची घटना नुकतीच समोर येत आहे. बोरघाटात पुणे मार्गावर ही घटना घडली. दैव बलवत्तर यामध्ये कोणती जिवितहानी झाली नाही. पावसाळा म्हटला की दरड कोसळते. पण या पार्श्वभूमीवर कामही करण्यात आलं होतं. सर्व परिस्थिती सध्या आटोक्यात आहे. वाहतूकीवर याचा मोठा परिणाम झाला नाही. पण विकेंड म्हणून रस्त्यावर वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे.

Read More