Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सचिन तेंडुलकर दत्तक घेतलेल्या डोंजा गावात

क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर उस्मानाबादच्या डोंजा गावात गेला होता.

सचिन तेंडुलकर दत्तक घेतलेल्या डोंजा गावात

उस्मानाबाद : क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर उस्मानाबादच्या डोंजा गावात गेला होता. सचिन तेंडुलकर राज्यसभा खासदार असून, त्याने खासदार आदर्श ग्राम योजनेत परांडा तालुक्यातलं हे डोंजा गाव दत्तक घेतलंय.

सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत आज डोंजा गावात विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी सचिननं लोकोपयोगी कामांची उद्घाटन तर केलीच, शिवाय गावक-यांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंदही घेतला.

 

Read More