Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

प्रतापगडावर दगड डोक्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू

प्रतापगडावर दगड डोक्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू

सातारा : प्रतापगडावर एक दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत एका चिमुकल्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्रतापगडाच्या तटबंदीतून दगड निसटल्याने १२ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.

प्रतापगडाच्या तटबंदीतून दगड निसटला आणि तो थेट १२ वर्षीय ओम पाटील याच्या अंगावर कोसळला. या दुर्घटनेत ओम पाटील याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Read More